स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026 | SBI CBO Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली फॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या बँक मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर या पदासाठी 2273 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI CBO Bharti 2025

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी + 2  वर्षांचा अधिकारी पदाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 25 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 2273 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर या

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी + 2  वर्षांचा अधिकारी पदाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

SBI CBO Bharti 2025 Application fee (अर्ज शुल्क)

General/EWS/OBC₹750 रुपये 
SC/ST/PwBDशुल्क नाही


SBI CBO Bharti 2025 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख–––
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2026 
परीक्षा तारीखमार्च 2026

 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 पात्रता 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ कोणत्याही शाखेतील पदवी + 2  वर्षांचा अधिकारी पदाचा अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

SBI CBO Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI CBO Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटचा वापर करून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026 

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026

इंडियन ऑइल कंपनीमध्ये 799 रिक्त पदांसाठी मेगा भरती 2026 

अंतिम शब्द 

SBI CBO Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment