स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 12 पदांसाठी भरती जाहीर 2026 | SBI Mumbai Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या चांगल्या अपॉर्च्युनिटीचा पूर्णपणे तरुणांनी फायदा घेतला पाहिजे आणि या भरतीमध्ये अर्ज केले पाहिजे. SBI Mumbai Bharti 2026 

या भरतीमध्ये विविध पदांसाठी 12 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये बॅचलर्स, B.Tech. / B.E. or M.Tech. / M.Sc. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 फेब्रुवारी 2016 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे जेणेकरून तुम्हाला या भरतीची तयारी करण्यासाठी पुरेसा टाईम मिळेल. 

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 12 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : उप उपाध्यक्ष (यूएक्स), उपाध्यक्ष (यूएक्स), वरिष्ठ विशेष कार्यकारी (यूआय आणि यूएक्स), सहाय्यक उपाध्यक्ष (यूएक्स), उप व्यवस्थापक (यूआय आणि यूएक्स).

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : बॅचलर्स, B.Tech. / B.E. or M.Tech. / M.Sc. पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 16 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरते मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

SBI Mumbai Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/EWS /OBC₹750
SC/ ST/ PwBDनाही

 

SBI Mumbai Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पदवय मर्यादा
Vice President (UX)40 वर्षे ते 50 वर्षे
Deputy Vice President (UX)36 वर्षे ते 44 वर्षे   
Assistant Vice President (UX)32 वर्षे ते 40 वर्षे
Senior Special Executive (UI & UX)28 वर्षे ते 37 वर्षे
Deputy Manager (UI & UX)25 वर्षे ते 35



स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2026 पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करण्यासाठी खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार या भरतीमध्ये सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

✅ बॅचलर्स, B.Tech. / B.E. or M.Tech. / M.Sc. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

SBI Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप  1 : ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करा. 

स्टेप  2 : अधिकृत वेबसाईट ओपन होईल अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप  3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप  4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप  5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप  6 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा. 

स्टेप  7 : अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 





भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026

12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : Indian Air Force Agniveer Bharti 2026 – पगार ₹28,000 पासून

Bank of Maharashtra Bharti 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फ्रेशर्स साठी 600 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

अंतिम शब्द 

SBI Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment