
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध पदांसाठी 46 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shalinitai Datta Meghe Veterinary College Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरता लवकर भारती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारताची तयारी करावी.
शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
एकूण पदसंख्या : 46 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट डीन, फार्म मॅनेजर, व्हीएलडीए (एलएफसी आणि व्हीसीसी), लॅब टेक, लॅब अटेंडंट, रेकॉर्ड कीपर
नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 27 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती 2025 पात्रता
शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
पदाचे तपशील
| पद | पद संख्या |
|---|---|
| असोसिएट डीन | 01 |
| प्रोफेसर | 05 |
| असोसिएट प्रोफेसर | 04 |
| असिस्टंट प्रोफेसर | 18 |
| व्हीएलडीए (एलएफसी आणि व्हीसीसी) | 06 |
| फार्म मॅनेजर | 02 |
लॅब टेक 06
लॅब अटेंडंट 03
रेकॉर्ड कीपर 01
Shalinitai Datta Meghe Veterinary College Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Shalinitai Datta Meghe Veterinary College Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : recruitment@meghegroup.com
वरील ई-मेल द्वारे उमेदवार आवश्यक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025
SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली
EMRS TGT Vacancy 2025: एकलव्य शाळेत तब्बल 3962 शिक्षक भरती सुरू , लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू