शिक्षक नोकरीची वाट पाहताय? Shantiniketan School Kolhapur Bharti 2026 आत्ताच पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शांतिनिकेतन CBSE स्कूल मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shantiniketan School Kolhapur Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 2 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शांतिनिकेतन CBSE स्कूल कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शांतिनिकेतन CBSE स्कूल

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : पूर्व-प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक

नोकरीचे स्थान : कोल्हापूर

वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 2 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


 शैक्षणिक पात्रता

पूर्व-प्राथमिक शिक्षकग्रॅज्युएट
प्रशिक्षित पदवीधर शिक्षकग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, B.Ed.
प्राथमिक शिक्षकग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, B.Ed.
शारीरिक शिक्षण शिक्षकग्रॅज्युएट B.P.Ed, M.P.Ed. 



शांतिनिकेतन CBSE स्कूल कोल्हापूर भरती 2026 पात्रता

शांतिनिकेतन CBSE स्कूल कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 

Shantiniketan School Kolhapur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

शांतिनिकेतन CBSE स्कूल कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shantiniketan School Kolhapur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

शांतिनिकेतन CBSE स्कूल कोल्हापूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : hr@shantiniketankop.edu.in

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 


निवड प्रक्रिया 

शांतिनिकेतन CBSE स्कूल कोल्हापूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 




भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरी मिळत नाही? Matoshri College of Pharmacy Bharti 2026 तुमचं करिअर वाचवेल

नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी

नोकरी मिळत नाहीये?  महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 मध्ये 77 पदांची सुवर्णसंधी







अंतिम शब्द 

Shantiniketan School Kolhapur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment