शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2025 | Shirpur Co-Op Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अध्याय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये लपिक / रोखपाल या पदासाठी विविध रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. Shirpur Co-Op Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये  बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षण योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : लपिक / रोखपाल

नोकरीचे स्थान : शिरपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी, संगणक शास्त्रात 6 महिन्यांचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असावा. मराठी/इंग्रजी टायपिंग कोर्सला प्राधान्य दिले जाईल.

वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 05 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2025 पात्रता 

शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 27 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मराठी/इंग्रजी टायपिंग कोर्सला प्राधान्य दिले जाईल 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Shirpur Co-Op Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shirpur Co-Op Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि ईमेल आयडी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी दि शिरपूर पिपल्स को-ऑप बँक लि., शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड शिरपूर.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : info@shirpurbank.co.in




निवड प्रक्रिया 

शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2025

Pune University Bharti 2025 : एकूण 111 पदांसाठी मोठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या 

NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे पहा



अंतिम शब्द 

Shirpur Co-Op Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment