शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2026 | Shivaji University Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शिवाजी विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये नेटवर्क असिस्टंट या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shivaji University Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदांनुसार योग्य शौक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 07 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शिवाजी विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : नेटवर्क असिस्टंट

नोकरीचे स्थान : कोल्हापूर

शैक्षणिक योग्यता : B.E. / B.Tech., M.Sc., B.C.A. / B.C.S. / B.Sc. शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 22 ते 43 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹750 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Shivaji University Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख7 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मार्च 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Shivaji University Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shivaji University Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे खालील ईमेल आयडी च्या माध्यमातून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 911 पदांसाठी बंपर भरती 2026

रेल व्हील फॅक्टरी मध्ये 195 पदांसाठी भरती 2026











शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment