
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सफाई कामगार आणि उदकी या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Solapur District Court Bharti 2026
जाहीर भरती मध्ये 7 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 जानेवारी 2026 या तारखेला 5:00 PM पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय
एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सफाई कामगार आणि उदकी
नोकरीचे स्थान : सोलापूर
शैक्षणिक योग्यता : 7 वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹300 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : उमेदवारांना ₹15,000 ते ₹46,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 जानेवारी 2026 अर्ज काढण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरती 2026 पात्रता
जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 7 वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.
सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Solapur District Court Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Solapur District Court Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, रंगभवन चौकजवळ, सोलापूर – ४१३००१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 15 पदांसाठी भरती 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
अंतिम शब्द
Solapur District Court Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू