पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये 133 पदांसाठी भरती 2026 | Solapur University Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यापीठामध्ये नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी समोर आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 133 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Solapur University Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये 55% गुणसह मास्टर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 30 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाल्या आहेत आणि 15 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

एकूण पदसंख्या : 133 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : सोलापूर, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : 55% गुणसह मास्टर्स पदवी असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Solapur University Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General, EWS, SEBC₹500
SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD₹250



Solapur University Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख30 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


Solapur University Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Solapur University Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

स्टेप 2 : लिंक वर क्लिक केल्यानंतर “Register as Applicant” या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 7 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 पदांसाठी भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026 









शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment