फक्त 64 जागांसाठी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 – आजच अर्ज करा | South East Central Railway Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदावर 64 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. South East Central Railway Bharti 2025

जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…


भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

एकूण पदसंख्या : 64 पदे रिक्त आहेत.  

पदाचे नाव : सिव्हिल इंजिनिअरिंग – SSE (पी. वे), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (OP)- CLI, सिव्हिल इंजिनिअरिंग – JE (ड्रॉइंग आणि डिझाइन)

नोकरीचे स्थान : नागपूर महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 6 सप्टेंबर 2025 65 ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 पात्रता 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

South East Central Railway Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply South East Central Railway Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल srdponagpur@gmail.com

वरील ई-मेलच्या माध्यमातून तुमची बेसिक माहिती आवश्यक कागदपत्रे त्याचबरोबर शैक्षणिक योग्यता सर्व माहिती या ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकता. 

म्हणजेच ऑनलाइन अर्ज वरील ई-मेल द्वारे केला जाईल. 

अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ असलेली पाहिजे कारण भारतिची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिली जाईल. 

भारतिची जाहिरात येथे क्लिक करा 
ऑफिसर वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

AFMS SSC Medical Officer Bharti 2025 – तब्बल 225 जागांसाठी सुवर्णसंधी

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई भरती 2025 चे अर्ज सुरू

DIAT Pune Bharti 2025 : प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती 2025, फक्त 02 जागांसाठी संधी 

अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

FAQ 

Q. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये किती पदे रिक्त आहेत?

👉 या भरतीमध्ये 64 पदे रिक्त आहेत.

Q. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे? 

👉 12 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment