दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 | South East Central Railway Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये वैद्यकीय व्यवसायी (विशेषज्ञ) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. South East Central Railway Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी + 3 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय व्यवसायी (विशेषज्ञ)

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी + 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 21 ते 59 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,23,500 ते ₹1,30,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 पात्रता

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 59 या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी + 3 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


South East Central Railway Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्र)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply South East Central Railway Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : srdponagpur@gmail.com.

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा

पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर




अंतिम शब्द 

South East Central Railway Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment