स्पाइस बोर्ड भरती 2026 | Spices Board Mumbai Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी स्पाइस बोर्ड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्रशिक्षणार्थी विश्लेषक (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि प्रशिक्षणार्थी विश्लेषक (रसायनशास्त्र) या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Spices Board Mumbai Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये बॅचलर्स पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 फेब्रुवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर स्पाइस बोर्ड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

स्पाइस बोर्ड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्पाइस बोर्ड

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी विश्लेषक (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि प्रशिक्षणार्थी विश्लेषक (रसायनशास्त्र)

नोकरीचे स्थान : मुंबई

वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

Spices Board Mumbai Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
प्रशिक्षणार्थी विश्लेषक (सूक्ष्मजीवशास्त्र)02मायक्रोबायोलॉजी मध्ये बॅचलर डिग्री 
प्रशिक्षणार्थी विश्लेषक (रसायनशास्त्र)02रसायनशास्त्र हा एक प्रमुख विषय घेऊन विज्ञान पदवी.

Spices Board Mumbai Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख –––
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील. 

स्पाइस बोर्ड भरती 2026 पात्रता

स्पाइस बोर्ड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 




Spices Board Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

स्पाइस बोर्ड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Spices Board Mumbai Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

स्पाइस बोर्ड भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : स्पाइसेस बोर्ड, एल-१८४, इलेक्ट्रॉनिक झोन टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एम आय डी सी नवी मुंबई मुंबई, महाराष्ट्र ४००७१०.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026 

बँक ऑफ बडोदा मध्ये 422 पदांसाठी बंपर भरती 2026 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026 






अंतिम शब्द 

Spices Board Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment