
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कर्मचारी चयन आयोग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कर्मचारी चयन आयोग मध्ये विविध पदांसाठी 3073 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SSC Sub Inspector Recruitment 2025
जाहीर भरतीमध्ये 12वी आणि ग्रेजुएट पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 26 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कर्मचारी चयन आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : कर्मचारी चयन आयोग
एकूण पदसंख्या : 3073 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 12वी आणि ग्रेजुएट पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे यादरम्यान वही मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधले उमेदवाराकडून ₹100 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC / ST कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
एसएससी सब इंस्पेक्टर भरती 2025 पात्रता
एसएससी सब इंस्पेक्टर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 12वी आणि ग्रेजुएट पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- 18 ते 25 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीची जाहिरात वाचा.
SSC Sub Inspector Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SSC Sub Inspector Recruitment 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
एसएससी सब इंस्पेक्टर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 3 : त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार एसएससी सब इंस्पेक्टर भरती मध्ये अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
एसएससी सब इंस्पेक्टर भरती मध्ये उमेदवारांना पाच स्टेप मध्ये निवडले जाईल.
स्टेप 1 मध्ये उमेदवारांची कंप्यूटर आधारित परीक्षा घेतली जाईल.
स्टेप 2 मध्ये शारीरिक मापदंड परीक्षा घेतली जाईल
स्टेप 3 मध्ये शारीरिक दक्षता परीक्षा घेतले जाईल
स्टेप 4 मध्ये आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
स्टेप 5 डॉक्टरी परीक्षण केली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
NHPC Recruitment 2025 | 248 रिक्त पदांवर सुवर्णसंधी – पात्रता, पगार, अर्जाची लिंक येथे
MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स
Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा
अंतिम शब्द
SSC Sub Inspector Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू