ST Bus Recruitment 2025 : एसटी महामंडळा मध्ये 17450 पदावर बंपर भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

.

ST Bus Recruitment 2025 : गेल्या काही वर्षापासून नुकसान मध्ये चाललेले एसटी महामंडळ आता पुन्हा एकदा नवीन जोश मध्ये चांगल्या सुरवातीत दिसत आहे. एस टी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे काम कमी करण्यासाठी व कर्मचाऱ्यावर कमी ताण पडावा यासाठी विविध पदावर भरती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये एसटी महामंडळाने 17 हजार 450 पदांची मोठी भरती जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

या निर्णयामुळे तरुणांना नोकरी मिळवण्याच्या नवीन संध्या उपलब्ध होतील आणि बेरोजगारीच्या वाढत्या समस्येवर मात करता येईल. एसटी महामंडळाची भरती पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे खाली आर्टिकल मध्ये या भरतीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 

ST Bus Recruitment 2025 

सध्या एसटी महामंडळामध्ये बस ड्रायव्हर आणि कंडक्टर कर्मचाऱ्यांमध्ये कमतरता असल्यामुळे आधीच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडतो आणि याच गोष्टीला सामोरे धरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध पदावर भरती जाहीर करण्यात येणार आहे अशी घोषणा केलेली आहे. 

ST Bus Recruitment 2025  कधी होणार

एसटी महामंडळाद्वारे ST Bus Recruitment 2025 ची कोणतेही ऑफिशियल डेट जाहीर केली नाही परंतु पुढील येत्या महिन्यात म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 पासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 10–12 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.

  • एस टी महामंडळ भरती 2025 आवश्यक पात्रता 
  • एस टी महामंडळ द्वारे भरती मध्ये काही पात्रता ठेवण्यात आलेले आहे खालील सर्व पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, ITI / डिप्लोमा शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार एस टी महामंडळ भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 18 ते 33 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. (काही कॅटेगिरी मध्ये उमेदवारांना वयोमर्यादा मध्ये सवलत दिली जाणार आहे)

किती मिळणार पगार 

एस टी महामंडळ द्वारे जाहीर या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे म्हणजे 30,000 हजार पेक्षा जास्त मासिक वेतन दिले जाईल आकर्षित मासिक वेतन असल्यामुळे तरुणांमध्ये नोकरी मिळवण्याची उत्सुकता वाढली आहे 

एसटी मंडळाच्या भरतीद्वारे एसटी महामंडळामध्ये विविध सुधारणा होण्याची संभावना आहेत आणि 8000+ नवीन बस सुरू होण्याची संभावना आहे. यामुळे आधीच कार्यरत असलेल्या बस ड्रायव्हर किंवा कंडक्टर वर कमी ताण पडेल आणि ते चांगल्या प्रकारे जोश मध्ये काम करू शकतील. 

निवड प्रक्रिया 

एस टी महामंडळ द्वारे जाहीर या भरतीमध्ये मध्ये उमेदवारांना तीन प्रोसेस मध्ये निवडले जाणार आहे. 

सर्वात आधी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल लेखी परीक्षा घेतल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतला जाईल त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जे उमेदवार पात्र आहे त्यांना सिलेक्ट केले जाईल. 

हे पण वाचा 👇👇👇

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर मध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025

EMRS Bharti 2025 : एकलव्य निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर 2025

MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment