
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये विविध पदावर 90 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Tata Memorial Center Mumbai Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : टाटा मेमोरियल हॉस्पिटल
एकूण पदसंख्या : 90 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक ‘ई’, सल्लागार ‘डी’, प्राध्यापक ‘जी’, सल्लागार ‘एफ’, प्राध्यापक ‘एफ’, सल्लागार ‘ई, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘डी’, वैज्ञानिक अधिकारी ‘डी’, तंत्रज्ञ ‘अ’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’, तंत्रज्ञ ‘सी’.
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवाराने डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड वापरून ३०० रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे. एससी / एसटी / महिला उमेदवार / अपंग व्यक्ती / माजी सैनिकांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025 पात्रता
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Tata Memorial Center Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Tata Memorial Center Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://tmc.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फ्रॉम सबमिट करा
निवड प्रक्रिया
टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये उमेदवारांना थ्री स्टेप मध्ये निवडले जाईल.
- सर्वात आधी इंटरव्यू घेतला जाईल.
- त्यानंतर रायटिंग एक्झाम घेतली जाईल.
- त्यानंतर स्किल टेस्ट घेऊन उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2025
अंतिम शब्द
Tata Memorial Center Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू