
भारताची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स नेवर्षाच्या सुरुवातीलाच कॉम्पैक्ट एसयूवी सेगमेंट मध्ये Tata Punch Facelift लॉन्च करून धमाका केला आहे. कंपनीने या कारला 5.59 लाख रुपये सुरुवाती किंमत मध्ये लॉन्च केला आहे आणि या कारमध्ये अजून काही फीचर ऍड करण्यात आलेले आहे.
या कारला खूप कमी किमतीमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे या कारची सुरुवात ही किंमत 5.59 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर कारच्या टॉप वेरिएंट ची किंमत 9.29 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे.
कंपनीने या नवीन Tata Punch Facelift कारला चार कलर मध्ये लॉन्च केले आहे आणि अजून काही नवीन फीचर ऍड केले आहे आणि पहिल्यांदा कॉम्पैक्ट एसयूवी मध्ये टर्बो पेट्रोल इंजन दिला आहे जे याच्या आधी कोणत्याही कॉम्पैक्ट एसयूवी मध्ये दिले नाही.
Tata Punch Facelift इंजन
टाटा पंच फेसलिफ्ट आर्च इंजन ऑप्शन बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये ग्राहकांना पहिल्यापेक्षा जास्त ऑप्शन बघायला मिळतील यामध्ये 1.2-लीटर नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजन बरोबर या कारमध्ये 1.2 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजन पण बघायला मिळेल. म्हणजे ग्राहकांना परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग एक्सप्रेस पहिल्यापेक्षा चांगल बघायला मिळेल.
टाटा पंच फेसलिफ्ट डिझाईन
कंपनीने टाटा पंच फेसलिफ्ट ला पहिल्यापेक्षा जास्त फ्रेश आणि मॉडर्न बनवले आहे. या कारला बघताच ओळख राहील. या कारच्या फ्रंटला एलईडी लायटिंग एलिमेंट्स आणि पियानो ब्लैक फिनिश देण्यात आलेली आहे.
रियर साइड मध्ये नवीन टेललैंप्स आणि री-डिजाइन्ड बंपर दिल आहे. ज्यामध्ये SUV जास्त मस्क्युलर आणि मजबूत मध्ये दिसते आणि ही कार पूर्ण प्रीमियम लुक मध्ये दिसते.
Tata Punch Facelift मधील कलर ऑप्शन
कंपनीने या कारच्या कलर ऑप्शन मध्ये मोठे बदल केलेले आहे नवीन टाटा पंच फेसलिफ्ट ला बंगाल रूज रेड, डेटोना ग्रे, कैरमेल येलो, कूर्ग क्लाउड्स सिल्वर आणि प्रिस्टिन व्हाइट जसे नवीन अट्रैक्टिव कलर मध्ये पेश केला आहे.
आत्ताच डीलरशिप मध्ये जी युनिट बघायला मिळाली त्या युनिटचे कलर पण कूर्ग क्लाउड्स सिल्वर होत. या कलर मध्ये टाटा पंच फेसलिफ्ट खूप ट्रॅक्टर आणि शार्प दिसली. नवीन तरुणांना आणि ग्राहकांना टाटा पंच फेसलिफ्ट आकर्षित करू शकते.
किती राहिली Tata Punch Facelift किंमत
कंपनीने टाटा पंच फेसलिफ्ट ची किंमत कमी ठेवलेली आहे आधीच मार्केटमध्ये उपलब्ध असलेले टाटा पंच ची किंमत 5.99 लाख रुपये आहे तर कंपनीने Tata Punch Facelift किंमत 5.59 लाख रुपये सुरुवाती किंमत ठेवलेली आहे आणि कारच्या टॉप वेरिएंट ची किंमत 9.29 लाख रुपये ठेवण्यात आलेली
हे पण वाचा 👇👇
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
MAFSU Bharti 2026: 10वी–12वी पाससाठी मोठी सरकारी भरती – आजच अर्ज करा