
ठाणे महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 23 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये MBBS / B.A.M.S पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. दोन फेब्रुवारी 2026 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 05 फेब्रुवारीला डायरेक्ट मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांना निवडले जाईल.
ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : ठाणे महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 23 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : ठाणे
शैक्षणिक योग्यता : MBBS / B.A.M.S पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹40,000 ते ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
Thane Mahanagarpalika Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)
| MBBS | 18 ते 69 वर्षे |
| BAMS | 18 ते 38 वर्षे |
Thane Mahanagarpalika Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना | ₹750 |
| राखीव प्रवर्ग | ₹500 |
Thane Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 2 फेब्रुवारी 2026 |
| मुलाखतीची तारीख | 5 फेब्रुवारी 2026 |
ठाणे महानगरपालिका भरती 2026 पात्रता
ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Thane Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Thane Mahanagarpalika Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
ठाणे महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना डायरेक्ट मुलाखतीच्या आधारवर निवडले जाईल म्हणून उमेदवारांनी 05 फेब्रुवारी 2026 या तारखेला डायरेक्ट मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता : ४ था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) ४००६०२.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Army Agniveer Bharti 2026: आर्मी अग्निवीर भरती सुरू, 8th 10th 12th पास तरुण करू शकता अर्ज
भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026
भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
Thane Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू