
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड येथे शाखा व्यवस्थापक, विक्री कार्यकारी या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये शाखा व्यवस्थापक या पदासाठी Graduate/PG/MBA/JAIIB/CAJIB शैक्षणिक पात्रता आणि विक्री कार्यकारी या पदासाठी Bachelor Degree/ PG/ MBA शैक्षणिक पात्रता असलेले अर्ज करू शकता. या भारतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, विक्री कार्यकारी
नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : शाखा व्यवस्थापक या पदासाठी Graduate/PG/MBA/JAIIB/CAJIB शैक्षणिक पात्रता आणि विक्री कार्यकारी या पदासाठी Bachelor Degree/ PG/ MBA शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड भरती 2025 पात्रता
तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 45 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- शाखा व्यवस्थापक या पदासाठी Graduate/PG/MBA/JAIIB/CAJIB शैक्षणिक पात्रता आणि विक्री कार्यकारी या पदासाठी Bachelor Degree/ PG/ MBA शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : तिरुपती अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड. एच.डी.:-१७२, श्रद्धानंद पथ, दक्षिण अंबाझरी रीड, नागपूर-४४० ०१०.
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : hr@tirupatibank.com
वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IIT Bombay Bharti 2025: पगार 58,800 पर्यंत, अर्ज प्रक्रिया सुरू
Pune DCC Bank Bharti 2025 : तब्बल 434 पदांची मोठी भरती जाहीर, अर्ज सुरू, लगेच पाहा संपूर्ण माहिती
अंतिम शब्द
Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू