TISS Mumbai Bharti 2025: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत 2025 मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथे विविध पदावर 6 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TISS Mumbai Bharti 2025

जाहीर भरती मध्ये ग्रॅज्युएट मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे. 

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, आज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून मी आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…

भरती विभाग : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई

एकूण पदसंख्या : 6 रिक्त पदे आहेत.

पदाचे नाव : सल्लागार – आस्थापना बाबी, सल्लागार – प्रशासन, सल्लागार – भरती कक्ष, सल्लागार – प्रकल्प कक्ष, सल्लागार (सुरक्षा)

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : ग्रजशन मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी

वय मर्यादा : 18 ते 63 वर्ष यादरम्यान वय असलेले उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात. 

अर्ज शुल्क : SC / ST / PWD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹125 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आधी इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील.)

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती 2025 पात्रता 

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे. 

  •  अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 63 वर्ष वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 
  • ग्रॅज्युएट आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेली उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

TISS Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply TISS Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी recruitment.tiss.edu या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.

या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करा अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व महत्वपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वर तुमच्याजवळ ठेवा कारण भारताचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिली जाईल.



भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिसर वेबसाईटयेथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 



हे पण वाचन 👇👇👇

ICT Mumbai Bharti 2025: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये 01 पदांसाठी भरती 2025

IGIDR Mumbai Bharti 2025: इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती 2025 – तुम्ही अर्ज केला का

फक्त 64 जागांसाठी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 – आजच अर्ज करा





अंतिम शब्द 

TISS Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment