TMC ACTREC Bharti 2025: तब्बल 44 पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाईन अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक ‘ई’, सल्लागार ‘एफ’, क्लिनिशियन शास्त्रज्ञ, सल्लागार ‘ई’, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक II या पदासाठी 44 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TMC ACTREC Bharti 2025

जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मिळते अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.  

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. 

भरती विभाग : अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई

एकूण पदसंख्या : 44 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक ‘ई’, सल्लागार ‘एफ’, क्लिनिशियन शास्त्रज्ञ, सल्लागार ‘ई’, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक II

नोकरीचे स्थान : नवी मुंबई

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹78,800 ते ₹1,23,100 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जाते

महत्त्वाच्या तारखा : 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई भरती 2025 पात्रता

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

TMC ACTREC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply TMC ACTREC Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटचा वापर करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना webapps.actrec.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव पत्ता शैक्षणिक माहिती इत्यादी सर्व माहिती लक्षपूर्वक भरा. 

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई  भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा

BEL Bharti 2025 : 610 जागांसाठी अर्ज सुरू, शैक्षणिक पात्रता व अर्ज लिंक इथे पाहा

IIT Bombay Bharti 2025 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये 01 पदावर भरती जाहीर 2025




अंतिम शब्द 

TMC ACTREC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment