Tractor Subsidy Scheme 2025 : फक्त 5 दिवस! ट्रॅक्टरवर 80% अनुदान मिळवण्याची शेवटची संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now






Tractor Subsidy Scheme 2025 : मित्रांनो राज्य शासन व केंद्र शासन या मार्फत शेती यांत्रिकी करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात जेणेकरून शासन शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत करू शकेल आणि शेतकऱ्यांना अजून शेती करण्यासाठी प्रोस्थान येईल  म्हणून शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 राबवण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे या योजने मार्फत 1.25 लाखाचा अनुदान शेतकऱ्यांना भेटणार आहे तर आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत या योजनेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी या आर्टिकला पूर्ण वाचा. 

  • महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. 
  • या योजनेमध्ये केंद्र शासनाचे 60% टक्के सहभाग आहे आणि राज्य शासनाचे 40% टक्के सहभाग आहे
  • या योजने अंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येणार आहे. 

Tractor Subsidy Scheme 2025

योजनेचे नावट्रॅक्टर अनुदान योजना
योजनेचे उद्दिष्टया योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे असा आहे.
योजनेचा लाभ 1.25 लाखाचे अनुदान 
लाभार्थीसर्व प्रवर्गातील शेतकरी 
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन / ऑनलाईन

ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी 

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत. 
  • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे .
  • अनुसूचित जाती/जमाती ST/SC शेतकऱ्यांना उच्च अनुदान मिळणार आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याची वय 18 ते 48 वर्षा असायला पाहिजे.

ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत दिले जाणारे अनुदान 

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% टक्के अनुदान म्हणजे 1.25 लाख रुपयाच्या आर्थिक अनुदान देण्यात येते .

ह्या योजने अंतर्गत 20 PHP ते 20 PHP च्या ट्रॅक्टर साठी 40% टक्के अनुदान म्हणजेच 75 हजार रुपयाच्या अनुदान देण्यात येईल. 

या योजने अंतर्गत 20 PHP ते 40 PHP च्या ट्रॅक्टर साठी 1 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत 40 PHP ते 70 PHP च्या ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजाराचे अनुदान देण्यात येईल.


ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 आवश्यक कागदपत्रे 

खालील सर्व आवश्यक कागदपत्रे ची गरज तुम्हाला या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणार आहे . 

  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • 7/ 12 दाखला 
  • 8 अ दाखला 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • जातीचा दाखला 
  • प्रतिज्ञा पत्र 

Tractor Subsidy Scheme 2025 Apply offline 

जर तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या क्षेत्रातील जिल्हा स्तरीय कृषी विभाग कार्यालयात जावे.

कृषी विभाग कार्यालयात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.

अर्जात दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरून आवश्यक असलेली कागदपत्रे  जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा.

अशाच प्रकारे तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन आवेदन करू शकता.

Tractor Subsidy Scheme 2025 Apply Online

मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर करू शकता. 

महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर गेल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकून लॉगिन करा शकता.

लॉगिन गेल्यानंतर आपली प्रोफाइल पूर्ण करायची त्यानंतर एक ऑप्शन येईल अर्ज करा त्याच्यावर क्लिक करायचं 

क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर वेग वेगले ऑप्शन यातील त्या मध्ये आपल्याला कृषी यांत्रिकरण च्या समोर बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक करा. 

त्यानंतर नवीन एक पेज ओपन होईल, तेथे तुम्हाला कोणती ट्रॅक्टर पाहिजे किती php पाहिजे हे सर्व माहिती भरल्यानंतर खाली अर्ज जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा. 

अर्ज जतन करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होईल.

 अशाच प्रकारे तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता आणि ट्रॅक्टर सबसिडी योजनेचा लाभ घेऊ शकता

अंतिम शब्द 

Tractor Subsidy Scheme 2025 महाराष्ट्र राज्य शासनाने  शेतकऱ्यांसाठी चालू केलेले एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व सहजपणे यंत्रण उपलब्ध व्हावे जेणेकरून शेतकरी शेती करण्यासाठी उत्साहित होतील या उद्दिष्टाने ट्रॅक्टर अनुदान योजना चालू करण्यात आलेली आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे. 

हे पण वाचा 👇👇

Panchayat Samiti Yojana  2025: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात!

krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!

महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment