
UPSC भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी निघून आलेली आहे UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट या पदासाठी 349 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. UPSC CAPF Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील बॅचलर्स डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 मार्च 2026 या तारखेला 6:00 वाजे पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
UPSC CAPF भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : UPSC
एकूण पदसंख्या : 349 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील बॅचलर्स डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 20 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार नाशिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
UPSC CAPF Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General, OBC | ₹200 |
| SC,ST,महिला – | शुल्क नाही |
UPSC CAPF Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारिक | 12 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 मार्च 2026 |
इतर महत्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्या नंतर अर्जा मध्ये दिलेल्या ईमेल 🆔 किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.
UPSC CAPF Bharti 2026 पात्रता
UPSC CAPF Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवास असला पाहिजे.
✅ 20 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पुरुषाचे वजन 50 किलोग्रॅम आणि महिलेचे वजन 46 किलोग्रॅम एवढे असले पाहिजे.
✅ पुरुषाची उंची 165 से.मी. आणि महिलेची उंची 157 से.मी एवढे असली पाहिजे.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
UPSC CAPF Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
UPSC CAPF Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply UPSC CAPF Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहीती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुरुख देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 608 पदांसाठी भरती 2026
पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026