
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 474 रिक्त जागेवर भारती जाहीर करण्यात आलेली आहे. UPSC ESE Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 28 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोबर 2025 या तारखेला संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
UPSC ESE Bharti मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : UPSC ESE
एकूण पदसंख्या : 474 रिक्त पदे आहेत
पदाचे नाव : सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग , इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : अर्जदार उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी आणि पदर अनुसार शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General / OBC : या कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून 200 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC / ST / PwBD / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याचे तारीख : 28 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2025
पूर्व परीक्षेची तारीख : 8 फेब्रुवारी 2026
UPSC ESE Bharti 2025 पात्रता
UPSC ESE भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असणे आवश्यक आहे.
- 21 ते 30 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- इंजिनिअरिंग पदवी आणि पदांनुसार शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
UPSC ESE Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
UPSC ESE Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
UPSC ESE भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
ऑनलाइन अर्ज फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, शिक्षण माहिती लक्षपूर्वक भरा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार UPSC ESE Bharti मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच माध्यमातून दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती 2025
SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू