Van Vibhag Nagpur Bharti 2025 : नागपूर वन विभागात विविध पदावर भरती 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नागपूर वनविभाग मध्ये नोकरी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नागपूर वनविभाग मध्ये विविध पदांसाठी नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे. Van Vibhag Nagpur Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये  योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 12 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नागपूर वनविभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर  वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला लक्षपूर्वक वाचा…

भरती विभाग : नागपूर वन विभाग

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : कायद्याची पदवी (Law Degree) (इतर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असेल पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 12 सप्टेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील)

नागपूर वन विभाग भरती 2025 पात्रता

नागपूर वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • कायद्याची पदवी (Law Degree) बरोबर पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योगिता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात आवश्य वाचा.

Van Vibhag Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to Apply Van Vibhag Nagpur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

नागपूर वन विभाग भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ऑफिसर ऑफ द प्रिन्सिपल चीफ कन्ˈसव़ट्‌रि ऑफ द फॉरेस्ट (चीफ ऑफ फॉरेस्ट फोर्स) महाराष्ट्र राज्य, वन भवन, रामगिरी रोड, पोलीस जिमखाना शेजारी सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि अवश्य कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म जमा करून द्या. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही

निवड प्रकिया  

नागपूर वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन पद्धतीने निवडले जाईल सर्वात आधी उमेदवारांची टेस्ट घेतली जाईल त्यानंतर इंटरव्यू घेतला जाईल या दोन पद्धतीनेच उमेदवारांना निवडले जाईल.

भरतीची जाहिरातीयेथे क्लिक करा
ऑफिसर वेबसाईटयेथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 पदावर बंपर भरती, अर्ज करण्याची तारीख जवळ

गडचिरोली मध्ये कलेक्टर ऑफिसर पदावर भारती जाहीर 2025

SBI Bharti 2025 मध्ये 122 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ


अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment