VMGMC Solapur Bharti 2025 : मोठी वैद्यकीय भरती जाहीर – तुमची संधी नक्की मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरती मध्ये गट ड (वर्ग ४)- शिपाई, माळी, अंधारखोली परिचर या पदासाठी 20 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. VMGMC Solapur Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 23 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.  

डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

एकूण पदसंख्या : 20 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : गट ड (वर्ग ४)- शिपाई, माळी, अंधारखोली परिचर.

नोकरीचे स्थान : सोलापूर

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : खुल्या प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 18 ते 43 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹900 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹47,600 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 23 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती 2025 पात्रता

डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • खुल्या प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 18 ते 43 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
  • 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.

VMGMC Solapur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply VMGMC Solapur Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://cdn3.digialm.com  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर New Registration या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 50 पदांसाठी भरती जाहीर 2025

महाराष्ट्र पोलिस मोटार परिवहन विभाग भरती 2025

Parbhani DCC Bank Bharti 2025 : तब्बल 152 पदांची मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा






अंतिम शब्द 

VMGMC Solapur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment