Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप प्रयत्न करून सुद्धा नोकरी मिळाली नाही तर त्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भारतीमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, फ्रेशर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी 1213 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. WCL Nagpur Apprentice Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग :वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 1213 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : डिप्लोमा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, फ्रेशर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

वय मर्यादा : 18 ते 26 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹8,200 ते ₹12,300 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जाते.

महत्त्वाच्या तारखा : 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदशैक्षणिक योग्यता 
डिप्लोमा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीखाण अभियांत्रिकीमध्ये पदवी.
पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीखाणकामात पदविका/खाणकाम आणि खाण सर्वेक्षण अभियांत्रिकीमध्ये पदविका.
ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी10वी, 12वी उत्तीर्ण 


वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर भरती 2025 पात्रता

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 26 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


WCL Nagpur Apprentice Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply WCL Nagpur Apprentice Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना westerncoal.in  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply हे ऑप्शन शोधून अर्ज करायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फ्रॉम सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Bank of Baroda Bharti 2025: तब्बल 2700 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच अर्ज करा

पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर 

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा 


अंतिम शब्द 

WCL Nagpur Apprentice Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment