10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025 | Western Railway Mumbai Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पश्चिम रेल्वे मुंबई येथे लेव्हल – 1 आणि लेव्हल – 2 स्काऊट व गाईड कोटा या पदासाठी 14 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Western Railway Mumbai Bharti 2025 

जाहीर भारती मध्ये 10वी, 12वी आणि ITI पास उमेदवार अर्ज करू शकता. 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2025 अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्,  शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पश्चिम रेल्वे मुंबई

एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : लेव्हल – 1 आणि लेव्हल – 2 स्काऊट व गाईड कोटा

नोकरीचे स्थान : पश्चिम रेल्वे 

शैक्षणिक योग्यता : 10वी, 12वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील. 

वय मर्यादा 

लेव्हल –1 : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

 लेव्हल – 2 :  18 ते 33 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

मासिक वेतन

लेव्हल –1 : ₹18,000 ते ₹59,200

लेव्हल – 2 : ₹19,900 ते ₹63,200



पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2025 पात्रता 

पश्चिम रेल्वे मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 33 वर्ष या दरम्यान वयोमर्यादा उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • 10वी, 12वी आणि ITI पास असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची  शारीरिक मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा.

Western Railway Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To apply Western Railway Mumbai Bharti 2025 Online अर्ज करण्याची पद्धत)

पश्चिम रेल्वे मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील अधिकृत वेबसाईट द्वारे  ऑनलाईन अर्ज सादर करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व बेसिक माहिती आणि शैक्षणिक  माहिती लक्षपूर्वक भरा. 

त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार या भरती  मध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्या जवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल. 

निवड प्रक्रिया 

पश्चिम रेल्वे मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्ह्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

EMRS TGT Vacancy 2025: एकलव्य शाळेत तब्बल 3962 शिक्षक भरती सुरू , लगेच अर्ज करा

BEL Bharti 2025 : 610 जागांसाठी अर्ज सुरू, शैक्षणिक पात्रता व अर्ज लिंक इथे पाहा 

कॅनरा बँक मध्ये अप्रेंटिस पदावर 3500 जागांसाठी भरती 2025 


अंतिम शब्द 

Western Railway Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment