10 वी, 12वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वेत स्काउट & गाईड पदावर भरती जाहीर | Western Railway Scout and Guide Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरती मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निवडून आलेली आहे पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड मध्ये स्काउट & गाईड या पदासाठी 14 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Western Railway Scout and Guide Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 10 वी, 12वी आणि ITI पास उमेदवार अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….

भरती विभाग : पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड

एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : स्काउट & गाईड

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10 वी, 12वी आणि ITI पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 33 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC / ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना  05 वर्ष सूट आणि OB Cकॅटेगिरी मधल्या उमेदवारांना  03 वर्ष सूट

अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / ExSM / EBC / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)


पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025 पात्रता 

पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 33 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • 10 वी, 12वी आणि ITI पास शैक्षणिक योग्यता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • भारतीय रेल्वे स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर 2 कार्यक्रमात भाग घेतलेला असावा. 
  • हिमालयन वुड बॅज किंवा स्काउट/गाईड/रोव्हर/रेंजर धारक भारती मध्ये अर्ज करण्या साठी पात्र राहील.

इतर सविस्तर शैक्षणिक योग्यता आणि पात्रता जाणून घेण्यासाठी भरती ची जाहिरात वाचा…



Western Railway Scout and Guide Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Western Railway Scout and Guide Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी rrc-wr.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Scout & Guide भरतीची ऑफिशियल नोटिफिकेशन बघायला मिळेल. ती ऑफिशियल नोटिफिकेशन वाचून घ्या त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा.

अर्जामध्ये सर्व बेसिक माहिती शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फ्रॉम सबमिट करा. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकत. 

अर्ज मध्ये दिलेली ई-मेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भारतीचे सर्व अपडेट त्यात ईमेल आयडी द्वारे दिले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇👇

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1180 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2025

10वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदांचे बंपर भरती जाहीर 

सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे मध्ये 01 पदावर भरती जाहीर

अंतिम शब्द 

Western Railway Scout and Guide Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment