
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पश्चिम रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पश्चिम रेल्वेमध्ये स्काउट & गाईड या पदासाठी 14 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Western Railway Scout and Guide Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये 10वी, 12वी आणि ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पश्चिम रेल्वे
एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्षा आहेत
पदाचे नाव : स्काउट & गाईड
नोकरीचे स्थान : पश्चिम रेल्वे
शैक्षणिक योग्यता : 10वी, 12वी आणि ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 33 वर्ष यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/ExSM/EBC/महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹250 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भारतीय मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पश्चिम रेल्वे भरती 2025 पात्रता
पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 33 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 10वी, 12वी आणि ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Western Railway Scout and Guide Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Western Railway Scout and Guide Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://rrc-wr.com/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “Apply “ या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन अर्ज फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ISRO SDSC SHAR Bharti 2025 : भारतीय अवकाश संशोधन संस्थेत 141 पदांसाठी सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा
ONGC Bharti 2025: 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
Western Railway Scout and Guide Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू