
Yamaha XSR 155 बाईक ला अशा रायडर्स साठी तयार करण्यात आलेले आहे ज्यांना अलगच लुक मध्ये बाईक पाहिजे. या बाईक मध्ये साधे सोपे आणि आधुनिक दोन्ही प्रकारे डिझाईन करण्यात आलेले आहे. या बाईच्या हळू वजन मुळे या बाईकला शहरे ठिकाणी चालवणे सोपे असते आणि लांबच्या प्रवासासाठी पण ही बाईक स्थिर अनुभव देते.
Yamaha XSR 155 या बाईच्या सीटला आरामदायक बनवण्यात आलेले आहे जेणेकरून रोजच्या वापरामुळे आणि लांबच्या प्रवासासाठी कम्फर्टेबल असली पाहिजे. ही बाईक ग्राहकांसाठी विश्वासू असू शकते आणि ही बाईक चालवताना तुम्हाला जास्त थकवा पण येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या बाईक मध्ये काय आहे खास…
Yamaha XSR 155 ओवर व्ह्यू
| मॉडल | Yamaha XSR 155 |
| इंजन | 155 cc Petrol |
| पावर | 19 PS |
| टॉर्क | 14.7 Nm |
| मायलेज | 65 Kmpl |
| Transmission | 6 Speed |
| फ्युल टॅंक | 10 लिटर |
Yamaha XSR 155 डिझाईन
Yamaha XSR 155 डिझाईनला आकर्षक ठेवलेले आहे ज्याच्यामुळे बाईक रस्त्यावर अनेक लोकांचे ध्यान खेचते. चांगले लुक आणि स्वच्छ बॉडी या बाइकला अलगच ओळख देते. या बाईचा आकार संतुलित आणि चालवताना हलके वाटते. तेव्हाच ही बाई ग्राहकांचे मन जिंकते.
इंजन आणि Performance
Yamaha XSR 155 मध्ये 155cc चे स्मूद इंजन दिलेले आहे. या बाईला शहरांमध्ये चालवताना आणि घेर बदलताना कोणतेही अडचण येत नाही आणि या बाईचा वेग हळूहळू वाढतो. लांबच्या प्रवासासाठी पण या बाईक चे इंजन स्थिर राहते आणि प्रवास आरामदायक होतो. ही बाईक हायवेवर आणि खड्डे असलेल्या रस्त्यावर पण चांगले Performance देते.
Yamaha XSR 155 Mileage
या बाईच्या मायलेज बद्दल सांगायचं झालं तर ही बाईक 65 Kmpl पर्यंत मायलेज देते. या बाईक मध्ये पेट्रोलचा खर्च कमी असल्यामुळे महिन्याचे पेट्रोल बजेट सांभाळताना सोपे जाते. म्हणूनच ही बाईक मोठ्या कालावधीसाठी वापर करणे उपयुक्त मानली जाते.
Yamaha XSR 155 Features
Yamaha XSR 155 बाईकच्या मीटर मध्ये आवश्यक माहिती दिसते. ज्याच्यामुळे बाईक चालवताना लक्ष भटकत नाही. या बाईकमध्ये दिलेली लायटिंग मजबूत आहे ज्याच्यामुळे संध्याकाळी रस्ता चांगल्या प्रकारे दिसतो. रोजच्या वापरासाठी सर्व सुविधा या बाईक मध्ये उपलब्ध आहे.
Yamaha XSR 155 Price
Yamaha XSR 155 ची एक्स शोरूम किंमत ₹1,50,957
रुपये आहे. या बाईक ला EMI वर घेणे सोपे असते. ₹2,399 रुपये प्रति महिना EMI वर या बाईक ला घरी आणू शकता. लांबच्या कालावधी साठी चावताना सुद्धा या बाईकचे खर्च कमी संतुलित राहतो.
कलर ऑप्शन
Yamaha XSR 155 बाइक 4 कलर मध्ये उपलब्ध आहे ज्या मध्ये Metallic Blue, Greyish Green Metallic, Vivid Red आणि Metallic Grey कलर शामिल आहे.
हे पण वाचा 👇👇👇
Honda Activa CNG : कॉलेजच्या मुलींची पहिली आवड, 70 Km मायलेज आणि किंमत फक्त ₹59,949
Yamaha कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha EC-06, 169 km रेंज सर्वांना मागे टाकणार
Yamaha Electric Bike : 380KM रेंज, टॉप स्पीड 120 Km/h, घरी आना फक्त ₹2,999 EMI वर