10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांना तुम्ही पण ITI पूर्ण केले आहे आणि नोकरीच्या शोधात आहात परंतु चांगली नोकरी मिळत नाही तर  तुमच्यासाठी यंत्र इंडिया लिमिटेड ने 3979 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे ज्या तरुणांनी आयटीआय पूर्ण केले आहे त्या तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी चा तरुणांनी पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे. 

या जाहीर भरतीमध्ये 10वी किंवा ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि अपॉर्च्युनिटीचा पूर्णपणे फायदा घ्यावा. 

यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा,  अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : यंत्र इंडिया लिमिटेड

एकूण पदसंख्या : 3979 पदे रिक्त आहेत.  

पदाचे नाव : ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 14 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदारनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : या जाहीर भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

Yantra India Limited Apprentice Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

सामान्य/ओबीसी₹200
SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर/महिला₹100

 

यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2026 पात्रता 

यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 14 ते 35 वर्षे आदरणीय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ 10वी किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Yantra India Limited Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Yantra India Limited Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर apply या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : फ्रॉम सबमिट केल्यानंतर अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

HLL Lifecare Limited Bharti 2026  फक्त 34 पदांची मोठी संधी – आजच अर्ज करा 

12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : Indian Air Force Agniveer Bharti 2026 – पगार ₹28,000 पासून

Bank of Maharashtra Bharti 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फ्रेशर्स साठी 600 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026






अंतिम शब्द 

Yantra India Limited Apprentice Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

1 thought on “10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026 ”

Leave a Comment