
सरकारी बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Yavatmal DCC Bank Bharti 2026
जाहीर बँक भरती मध्ये 23 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे अर्ज करताना आवश्यक पात्रता काय पाहिजे त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी
नोकरीचे स्थान : यवतमाळ
शैक्षणिक योग्यता : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पदवी तसेच CAIIB., D.B.F., D.C.B.M. किंवा चार्टर्ड कॉस्ट अकाऊंटंट, समकक्ष पदविका असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.
वय मर्यादा : 21 ते 60 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदा नुसार मानसिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 23 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2026 पात्रता
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असते अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 60 वर्षे या दरम्यान वाईमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पदवी तसेच CAIIB., D.B.F., D.C.B.M. किंवा चार्टर्ड कॉस्ट अकाऊंटंट, समकक्ष पदविका असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
इतर सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Yavatmal DCC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Yavatmal DCC Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : dgm_admin@ydccbank.org
वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026
कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 पदांसाठी भरती 2026
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 186 पदांसाठी भरती जाहीर
अंतिम शब्द
Yavatmal DCC Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू