युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर भरती 2025 | Youth Development Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर येथे अकौंटंट, कंप्लायन्स ऑफिसर, वसुली अधिकारी, शाखाधिकारी, असिस्टंट लोन ऑफिसर या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Youth Development Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 3 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन, ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : अकौंटंट, कंप्लायन्स ऑफिसर, वसुली अधिकारी, शाखाधिकारी, असिस्टंट लोन ऑफिसर

नोकरीचे स्थान : कोल्हापूर 

वय मर्यादा : 30 ते 45 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 03 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदशैक्षणिक योग्यता
अकौंटंटबी.कॉम. एम.कॉम/एमबीए फायनान्स, जेएआयआयबी पसंत, संगणकाचे ज्ञान आवश्यक.
कंप्लायन्स ऑफिसर बी.कॉम. एम.कॉम. एमबीए फायनान्स, जेएआयआयबी पसंत, संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वसुली अधिकारीबी.कॉम./एम.कॉम./एलएल.बी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
शाखाधिकारीबी.कॉम./एम.कॉम., जेएआयआयबी पसंत
असिस्टंट लोनऑफिसर बी.कॉम. एम.कॉम., जेएआयआयबी पसंत.




युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर भरती 2025 पात्रता

युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवशी असला पाहिजे. 
  • 35 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Youth Development Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Youth Development Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : युथ डेव्हलपमेंट को-ऑप. बँक लि., पेंढारकर कॉम्प्लेक्स’, ६४६, ई वॉर्ड, शाहपुरी, व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर- ४१६००१.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔: dmachindra@youthbank.co.in







निवड प्रक्रिया 

युथ डेव्हलपमेंट को-ऑप.बँक लि.कोल्हापूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे भरती 2025

महापारेषण नागपूर भरती 2025




अंतिम शब्द 

Youth Development Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment