
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे एक्झिक्युटिव्ह (E0) आणि असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 75 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SCI Mumbai Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता मासिक वेतन त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसं करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून या आर्टिकल ला लक्षपूर्वक वाचा…
भरती विभाग : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 75 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह (E0) आणि असिस्टंट मॅनेजर
नोकरीचे स्थान : मुंबई महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.
वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
अर्ज शुल्क : UR/OBC-NCL/EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC/ST/PwBD/ESM : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹100 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹30,000 ते ₹1,20,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारती 2025 पात्रता
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 27 वर्षे वय असलेला उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात आवश्यक
SCI Mumbai Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply SCI Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत )
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी onlineapply.net.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशनने ऑप्शन वर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करा फॉर्ममध्ये विचारली गेलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 3 : सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
अर्ज करताना अर्ज मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ असली पाहिजे कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिसर वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाच 👇👇👇
फक्त 64 जागांसाठी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 – आजच अर्ज करा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 2025 ची मोठी भरती जाहीर
79 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 – शेवटची संधी, लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
FAQ
Q. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारती मध्ये किती पदे रिक्त आहेत?
👉 75 पदे रिक्त आहेत.
Q. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
👉 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे