महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मार्फत 15 पदांसाठी भरती 2025 | MERC Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मध्ये सहाय्यक संचालक (तांत्रिक) या पदासाठी 15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MERC Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

एकूण पदसंख्या : 15 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक संचालक (तांत्रिक)

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : पॉवर इंजिनिअरिंग पदवी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, पॉवर मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांचा एमबीए आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹44,900 ते ₹1,42,400 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 25 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडून खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पॉवर इंजिनिअरिंग पदवी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, पॉवर मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांचा एमबीए या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

MERC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MERC Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने तुझा करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले आहे. 

ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बीईएल ऑप्ट्रॉर्निक डिवाइसेज लिमिटेड मध्ये 08 पदांसाठी भरती जाहीर 

इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 362 पदांसाठी बंपर भरती जाहीर  2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर 






अंतिम शब्द 

MERC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment