जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती 2025 | Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकऱ्याच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न संधी निघून आलेली आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई मध्ये विविध पदांसाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 27 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण 

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक – प्रकल्प, मुख्य वास्तुविशारद आणि नियोजक, मानव संसाधन-व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी,  मुख्य व्यवस्थापक – वित्त.

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाहि. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹1,50,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 27 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती 2025 पात्रता

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण विशेष आर्थिक क्षेत्र, उद्योग भवन, नवी मुंबई – 400703. 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे जोडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IDEMI Mumbai Bharti 2025 : मुंबईत 33 नवीन रिक्त जागा जाहीर – तात्काळ अर्ज करा

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 152 पदांसाठी भरती जाहीर 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर






अंतिम शब्द 

Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment