गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग भरती 2025 | Gobindo Wanjari College Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नर्सिंग कॉलेजमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संधी मध्ये विविध पदांसाठी सात रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Gobindo Wanjari College Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये M.Sc नरसिंग किंवा B.Sc नरसिंग केलेले उमेदवार अर्ज करू शकता. 11 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग

एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्राचार्य, उप-प्राचार्य, सहायक प्राध्यापक/व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक/शिक्षक

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : M.Sc नरसिंग किंवा B.Sc नरसिंग शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 11 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग भरती 2025 पात्रता

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • M.Sc नरसिंग किंवा B.Sc नरसिंग शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 
  • अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Gobindo Wanjari College Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Gobindo Wanjari College Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ नर्सिंग, सर्व्हे नंबर 148, 149, मौजा सलाई गोधनी, चिकना गाव, नागपूर-441204 (महाराष्ट्र).

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

परभणी शहर महानगरपालिकेत 86 पदांसाठी बंपर भरती 2025

AIIMS Nagpur Bharti 2026: तब्बल 86 नवीन पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा

बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026






अंतिम शब्द 

Gobindo Wanjari College Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment