
TECNO Pova Curve 2 5G स्मार्टफोन ला भारतामध्ये लॉन्च केलेले आहे. हा दुनियेचा सर्वात पातळ 8000 हजार एमएएच बॅटरी असलेला कर्व्ड डिस्प्ले स्मार्टफोन आहे. कंपनीचा दावा आहे हा स्मार्टफोन सर्वात पातळ असलेल्या डिवाइस मध्ये शामिल राहील.
त्याचबरोबर हा दुनियाच सर्वात पहिला फोन आहे ज्या मध्ये 3 चिपसेट दिल्या आहेत. त्याचबरोबर हा भारताचा पहिला स्मार्टफोन नाही ज्यामध्ये प्रत्येक जागी एआई नॉइस रिडक्शन सुविधा दिली जाईल.
चला तर मग जाणून घेऊया TECNO Pova Curve 2 5G मध्ये काय आहे खास…
TECNO Pova Curve 2 5G Price
TECNO Pova Curve 2 5G फोनच्या किमती बद्दल सांगायचं झालं तर या स्मार्टफोन च्या 8+128 जीबी मॉडल ची किंमत ₹27,999 रुपये आहे आणि 8+256 मॉडल ची किंमत ₹29,999 रुपये आहे.
TECNO Pova Curve 2 5G बॅटरी
TECNO Pova Curve 2 5G स्मार्टफोन मध्ये 8000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन 7.42 एमएम एवढा मोठा आणि 192 ग्राम एवढे या फोनचे वजन आहे. त्यामध्ये 45W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते.
या स्मार्टफोनच्या बॅटरी लाईफला घेऊन कंपनीचा दावा आहे की 35.7 तास म्यूजिक प्लेबैक, 16.4 तास वीडियो प्लेबैक, 48.1 तास कॉलिंग टाइम म्हणजे चा हा फोन 47 दिवसापर्यंत वन टाइम फुल चार्ज केल्यानंतर टिकू शकतो.
TECNO Pova Curve 2 5G कॅमेरा
या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल सांगायचं झालं तर या स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल चा संसार दिला आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल दिला आहे. दमदार साऊंड साठी या स्मार्टफोनमध्ये डोल्बी एटमॉस आणि हाई-रेस ऑडियो मिळते. त्याचबरोबर या फोनमध्ये अलग अलग प्रकारचे AI फीचर पण उपलब्ध आहे.
TECNO Pova Curve 2 5G Features, Specifications
| डिस्प्ले | 6.78 इंच कर्व एमोलेड आईकेयर डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 4500 निट्स की ब्राइटनैस |
| कॅमेरा | 50MP+2MP AI CAM |
| सेल्फी कॅमेरा | 13MP |
| RAM | 8GB LPDDR5x |
| स्टोरेज | 128GB | 256GB UFS2.2 |
| बॅटरी | 8000mAh |
| चार्जिंग | 45W |
| ओएस एंड्रॉयड | 16 |
Tecno Pova Curve 2 5G स्मार्टफोन मध्ये काय आहे खास
Tecno Pova Curve 2 5G स्मार्टफोन एंड्रॉयड 16 वर बेस्ट HiOS 16 वर चालतो. या फोनमध्ये फुल एचडी 6.78-इंच कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 144 रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन सोबत येतो. हा फोन खाली पडल्यानंतर फुटणार पण नाही. कारण हा फोन SGS 5-स्टार ड्रॉप रेजिस्टेंट रेटिंग सोबत येतो.
हे पण वाचा 👇👇👇
Infinix Note 60 Ultra लॉन्च – कमी किंमतीत iPhone सारखा लूक, जबरदस्त फीचर्स
15 हजारात Samsung ची धमाल एन्ट्री : 6000mAh बॅटरी + 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G लाँच
Google Pixel 10a : भारतात लाँच डेट जाहीर, किंमत ऐकून खुश व्हाल