आधार ऑपरेटर सुपरवायझर या पदासाठी 250 रिक्त जागेवर भरती 2026 | Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




आधार ऑपरेटर भरतीची खूप दिवसापासून वाट पाहणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये आधार ऑपरेटर/सुपरवायझर या पदासाठी 250 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Aadhaar Operator Supervisor Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 12वी किंवा 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण +डिप्लोमा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.  11 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेल्या आहेत म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : आधार ऑपरेटर सुपरवायझर

एकूण पदसंख्या : 250 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : आधार ऑपरेटर/सुपरवायझर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 12वी किंवा 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण +डिप्लोमा शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख  11 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026 पात्रता 

आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ 12वी किंवा 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण +डिप्लोमा शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Apply Now या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 3 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा..

स्टेप 4 : अर्ज फॉर्म ची सबमिट केल्यानंतर अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1540 पदांसाठी बंपर भरती 2026 

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026

कोचीन शिपयार्ड मध्ये 331 रिक्त पदांसाठी भरती 2026 

अंतिम शब्द 

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment