
फार्मसी कॉलेजमध्ये नोकरी फिरणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Agnihotri College of Pharmacy Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये Ph.D पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक
नोकरीचे स्थान : वर्धा
शैक्षणिक योग्यता : Ph.D पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भक्तिनमध्ये कार्य करू शकतात.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 15 जानेवारी 2016 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती 2026 पात्रता
अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार स्वप्न पद्धतीने अर्ज करू शकतो.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ Ph.D पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Agnihotri College of Pharmacy Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Agnihotri College of Pharmacy Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिसियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी, बापूजी वाडी, सिंदी (मेघे), वर्धा-४४२००१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर आज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्जदार उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी मिळत नाहीये? महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 मध्ये 77 पदांची सुवर्णसंधी
सरकारी नोकरी हातातून जात आहे? IIT Bombay Bharti 2026 अजून ओपन आहे
नोकरी नाही मिळत? MOIL नागपूर भरती 2026 ने दिला मोठा दिलासा – 67 पदांची सुवर्णसंधी
अंतिम शब्द
Agnihotri College of Pharmacy Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू