
बँक सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषां साठी बैंक ऑफ बड़ौदा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बैंक ऑफ बड़ौदा मध्ये व्यावसायिक (एमडी आणि सीईओ) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of Baroda Bharti 2025
जाहीर भरती मध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, MCA, पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात. 03 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योगिता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बैंक ऑफ बड़ौदा
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : व्यावसायिक (एमडी आणि सीईओ)
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, MCA, पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 ते 55 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज शुल्क : UR, EWS & OBC या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹850 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC, ST, PWD, ESM/DESM & Women या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹175 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केली जातील.
महत्त्वाच्या तारखा : 03 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 23 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
बैंक ऑफ बड़ौदा भरती 2025 पात्रता
बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 21 ते 55 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, MCA, पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Bank of Baroda Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Bank of Baroda Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://bankapps.bankofbaroda.co.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 36 पदांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025
अंतिम शब्द
Bank of Baroda Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू