बँक ऑफ बडोदा मध्ये 864 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 | Bank of Baroda Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक भरतीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 864 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. Bank of Baroda Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 7 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बँक ऑफ बडोदा भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा

एकूण पदसंख्या : 864 पदे रिक्त आहेत.

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹64,820 ते ₹1,05,280 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

बँक ऑफ बडोदा भरती 2026 (Bank of Baroda Bharti 2026)

पदपद संख्या
असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिप14
डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिप62
असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स174
सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिप113
सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट19
मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट34

Bank of Baroda Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पदवय मर्यादा
असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिप26 ते 36 वर्षे 
डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिप24 ते 34 वर्षे 
असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स22 ते 32 वर्षे 
सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिप30 ते 40 वर्षे 
सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट29 ते 37 वर्षे 
मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट25 ते 34 वर्षे 



Bank of Baroda Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹850
SC/ST/PWD/महिला/ExSM₹175

Bank of Baroda Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिपबॅचलर्स पदवी + 5 वर्षाचा अनुभव
डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिपबॅचलर्स पदवी + 3 वर्षाचा अनुभव 
असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्सबॅचलर्स पदवी + 2 वर्षाचा अनुभव 
सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिपबॅचलर्स पदवी + 8 वर्षाचा अनुभव 
सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्टबॅचलर्स पदवी + 6 वर्षाचा अनुभव 
मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट
बॅचलर्स पदवी + 3 वर्षाचा अनुभव 

Bank of Baroda Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख7 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 फेब्रुवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

बँक ऑफ बडोदा भरती 2026 पात्रता 

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षिणक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Bank of Baroda Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Baroda Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

स्टेप  1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप  2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप  3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप  4 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप  5 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप  6 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा. 

स्टेप   : शेवटी फ्रॉम चे प्रिंट काढून घ्या. 

पद क्रभरतीची जाहिरातऑनलाईन अर्ज
1 ते 3 येथे क्लिक कराऑनलाईन Apply
4 ते 6येथे क्लिक करा ऑनलाईन Apply

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 

पुणे महानगरपालिकेत 255 पदांसाठी भरती 2026 

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026 





अंतिम शब्द 

Bank of Baroda Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

1 thought on “बँक ऑफ बडोदा मध्ये 864 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 | Bank of Baroda Bharti 2026 ”

Leave a Comment