
बँक नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी 350 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of Maharashtra Bharti 2025
जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 10 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी तारीख संपण्या आधी लवकरात लवकर अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे तयारी करावी.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र
एकूण पदसंख्या : 350 पदे रिक्त
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट, B.Tech / B.E, MCA, M.Sc (सविस्तर शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)
वय मर्यादा : 25 ते 50 वर्ष यादरम्यान्वये असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : UR / EWS / OBC : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 118 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार मासिक वेतन दिले जाईल मासिक वेतन भरतीच्या जाहिरातीवर दिले आहे म्हणून भरती जाहिरात आवश्य वाचा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : १० सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे दिल्या जातील.)
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 25 ते 50 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- ग्रॅज्युएट, B.Tech / B.E, MCA, M.Sc पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
इतर सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Bank of Maharashtra Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Bank of Maharashtra Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी recruitment.bankofmaharashtra.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा अर्ज मध्ये विचारलेली बेसिक माहिती शैक्षणिक माहिती सर्व लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
बँक ऑफ महाराष्ट्र भरती च्या निवड प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर उमेदवारांना दोन प्रोसेस मध्ये निवडले जाईल सर्वात आधी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जाईल या दोन प्रोसेस मध्ये उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
SBI Bharti 2025 मध्ये 122 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
ICT Mumbai Bharti 2025: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये 01 पदांसाठी भरती 2025
अंतिम शब्द
Bank of Maharashtra Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू