Bank of Maharashtra Bharti 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फ्रेशर्स साठी 600 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



मित्रांनो तुम्ही पण ग्रॅज्युएशन केलेली आहे आणि तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात आहे तर तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस या पदासाठी 600 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीचे ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. Bank of Maharashtra Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 15 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी 25 तारखेच्या आधी अर्ज करावे तेव्हाच तुमच्या अर्ज स्वीकारले जातील आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

अप्रेंटिसशिप काय आहे 

अप्रेंटिसशिप एक प्रकारची ट्रेनिंग असते ज्यामध्ये उमेदवार एखाद्या संस्थेमध्ये राहून काम करू शकता. ही ट्रेनिंग एक निश्चित कालावधीसाठी असते जसे की 6  महिने किंवा 1 वर्ष. या दरम्यान उमेदवारांना बँक मध्ये कसे काम करावे याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली जाते. हे ट्रेनिंग प्रेशर साठी खूप फायदेमंद ठरते. ट्रेनिंग घेतल्यानंतर जॉब मिळण्याची संभावना खूप जास्त असते. 

भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र

एकूण पदसंख्या : 600 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : अप्रेंटिसशिप

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही मान्यताप्राप विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

ऑफिशियल शॉर्ट नोटिफिकेशन 



Bank of Maharashtra Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

20 वर्ष ते28 वर्षे 

 


Bank of Maharashtra Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख15 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2026 पात्रता 

बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 20 ते 28 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ ग्रॅज्युएशन पदवी त्याचबरोबर दहावी बारावी मार्कशीट असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Bank of Maharashtra Bharti 2026  Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Maharashtra Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली स्टेप ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर पुन्हा लॉगिन करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी त्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026

10वी पास ते ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी : South East Central Railway Bharti 2026

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026 




अंतिम शब्द 

Bank of Maharashtra Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment