कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मध्ये 110 पदांसाठी भरती 2026 | BOBCAPS Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्ण संधी मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (BDM) आणि टीम लीडर (TL) या पदासाठी 110 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BOBCAPS Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदवीधर/12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कॅपिटल मार्केट्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 110 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (BDM) आणि टीम लीडर (TL)

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : पदवीधर/12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

BOBCAPS Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख18 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरते मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

BOBCAPS Bharti 2026  Required documents (आवश्यक कागदपत्रे)

कॅपिटल मार्केट्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BOBCAPS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कॅपिटल मार्केट्स लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. खालील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : careers@bobcaps.in


ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय रेल्वे मध्ये 11000+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 667 पदांसाठी बंपर भरती 2026 

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment