ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती 2025 | Brijlal Jindal College of Physiotherapy Bharti 2025 

कॉलेज सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राचार्य सह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Brijlal Jindal College of Physiotherapy Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये मास्टर्स पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. जाहीर भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता

नोकरीचे स्थान : पुणे

शैक्षणिक योग्यता : मास्टर्स पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती 2025 पात्रता

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मास्टर्स पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Brijlal Jindal College of Physiotherapy Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Brijlal Jindal College of Physiotherapy Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिसर पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा ऑफिसर पत्ता : सचिव, डी. ई. सोसायटी, ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे – ४११ ००४.

वरील पत्तेवर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फोन मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर पण तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 


निवड प्रक्रिया 

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये 93 पदांसाठी बंपर भरती 2026 

बँक ऑफ इंडिया मध्ये 514 पदांसाठी भरती जाहीर 2026

रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026






अंतिम शब्द 

Brijlal Jindal College of Physiotherapy Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment