
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारत संचार निगम लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम आणि सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम पदांसाठी 120 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BSNL Bharti 2026
या जाहीर भारतीय मध्ये 29 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारत संचार निगम लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारत संचार निगम लिमिटेड
एकूण पदसंख्या : 120 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम आणि सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट, OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
BSNL Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम | 95 | B.E./B.Tech |
| सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम | 25 | CA/CMA |
BSNL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹2500 रुपये |
| SC/ST/PWD | ₹1250 रुपये |
BSNL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 29 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 मार्च 2026 |
| परीक्षा | 29 मार्च 2026 |
भारत संचार निगम लिमिटेड भरती 2026 पात्रता
भारत संचार निगम लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BSNL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BSNL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारत संचार निगम लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटची लिंक उमेदवारांना खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026
बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये 506 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026
भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
BSNL Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू