प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये 65 पदांसाठी भरती 2026 | CDAC Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संधीमध्ये विविध पदांसाठी 65 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CDAC Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 3 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयार करावी. 

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र

एकूण पदसंख्या : 65 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : पुणे, पाटणा, दिल्ली, गुजरात

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदारनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026 (CDAC Bharti 2026)

पदपद संख्या
प्रोजेक्ट इंजिनिअर19
प्रोजेक्ट मॅनेजर10
सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर31
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
HR असोसिएट02
प्रोजेक्ट लीडर/सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर02



CDAC Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/ME/M.Tech + 2 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट मॅनेजरPostgraduate degree किंवा BE/B.Tech/ME/M.Tech + 9 वर्षे अनुभव
सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/ME/M.Tech किंवा MCA or Postgraduate degree + 4 वर्षे अनुभव
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएटPostgraduate degree (IT-MCA/M.Sc/ Mass + 7 वर्षे अनुभव
HR असोसिएटMBA (HR) / Postgraduate degree (HR/Personnel Management) + 7 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट लीडर/सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/M.Tech or MCA किंवा Postgraduate degree + 4 वर्षे अनुभव


CDAC Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

प्रोजेक्ट इंजिनिअर45 वर्षपर्यंत 
प्रोजेक्ट मॅनेजर56 वर्षपर्यंत
सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर40 वर्षपर्यंत
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट40 वर्षपर्यंत
HR असोसिएट40 वर्षपर्यंत
प्रोजेक्ट लीडर/सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर40 वर्षपर्यंत




CDAC Bharti 2026 Important dates  (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख3 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026 पात्रता

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदांनुसार वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

CDAC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply CDAC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

प्रगत संगणन विकास केंद्र भरती म्हणते अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : उमेदवारांना सर्वात आधी https://careers.cdac.in/advt-details/PN-2212026-58MUE या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा. 




भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये 20 पदांसाठी भरती 2026

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026 

बँक ऑफ बडोदा मध्ये 422 पदांसाठी बंपर भरती 2026 

अंतिम शब्द 

CDAC Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment