
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या बँक मध्ये विविध पदांसाठी 350 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Central Bank of India Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 350 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : फॉरेन एक्सचेंज ऑफिसर – स्केल III, मार्केटिंग ऑफिसर – स्केल I.
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
मासिक वेतन : विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Central Bank of India Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| फॉरेन एक्सचेंज ऑफिसर – स्केल III | ग्रॅज्युएशन पदवी |
| मार्केटिंग ऑफिसर – स्केल I | ग्रॅज्युएशन पदवी |
Central Bank of India Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)
| फॉरेन एक्सचेंज ऑफिसर – स्केल III | 25 वर्षे ते 35 वर्षे |
| मार्केटिंग ऑफिसर – स्केल I | 22 वर्षे ते 35 वर्षे |
Central Bank of India Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/EWS/OBC | ₹850 |
| Schedule Caste/Schedule Tribe/PWBD | ₹175 |
Central Bank of India Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 फेब्रुवारी 2026 |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026 पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Central Bank of India Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Central Bank of India Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 25 पदांसाठी भरती जाहीर 2026
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर
EXIM Bank Bharti 2026 सुरू : तब्बल 40 पदांची भरती – आजच अर्ज करा
अंतिम शब्द
Central Bank of India Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू