सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 पदांसाठी भरती 2026 | Central Bank of India Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये विविध पदांसाठी 275 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Central Bank of India Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 28 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा आज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 275

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026 (Central Bank of India Bharti 2026)

पदपद संख्या
सॉफ्टवेअर डेव्हलपर (JAVA)13
मोबाइल डेव्हलपर Android / iOS03
सॉफ्टवेअर डेव्हलपर (.NET)06
डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन11
डिजिटल चॅनेल मॅनेजर / डिजिटल अ‍ॅप्लिकेशन स्पेशालिस्ट23
लिनक्स / सोलारिस / SAN / स्टोरेज/SRE / ओपनशिफ्ट14
विंडोज / अ‍ॅक्टिव डायरेक्टरी05
क्लाऊड मॅनेजर05
इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी & IT GRC38
नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर / नेटवर्क सिक्योरिटी05
प्रोडक्शन सपोर्ट / ROC / डिजिटल सपोर्ट26
एंटरप्राइज / इंटीग्रेशन / पब्लिक क्लाउड आर्किटेक्ट06
डेवसेकऑप्स04
वेब सर्वर / वेब लॉजिक एडमिनिस्ट्रेटर03
डेटा आर्किटेक्ट02
डेटा इंजिनिअर / डेटा क्वालिटी / ETL / PLSQL / BI15
डेटा सायंटिस्ट16
Gen AI02
IT ऑफिसर82
रिस्क मॅनेजर04
टॅक्सेशन / CA02



Central Bank of India Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

इतर कॅटेगिरी₹850
SC/ST/PWD/महिला₹175

Central Bank of India Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारिक28 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारिक23 मार्च 2026
परीक्षा दिनांकएप्रिल 2026
मुलाखत दिनांकएप्रिल 2026


Central Bank of India Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Central Bank of India Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. ऑफिसर वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन 700+ पदांसाठी बंपर भरती 2026 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 116 रिक्त जागेवर भरती 2026

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये 2551 पदांसाठी बंपर भरती 








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment