
नोकरीच्या शोधात असलेला युवकांसाठी वन विभाग चंद्रपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे वन विभाग चंद्रपूर येथे प्रशासकीय अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Chandrapur Van Vibhag Bharti 2025
जाहीर भरती मध्ये गट-अ संवर्गातील प्रशासकीय अधिकारी पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे.
वन विभाग चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : वन विभाग चंद्रपूर
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : चंद्रपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : गट-अ संवर्गातील प्रशासकीय अधिकारी पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 65 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
वन विभाग चंद्रपूर भरती 2025 पात्रता
वन विभाग चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 65 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- गट-अ संवर्गातील प्रशासकीय अधिकारी पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Chandrapur Van Vibhag Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Chandrapur Van Vibhag Bharti 2025 online अर्ज करण्याची पद्धत
वन विभाग चंद्रपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ई-मेलचा वापर करून अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : ccftchandrapur@mahaforest.gov.in
वरील ई-मेलच्या माध्यमातून अर्जदार पूर्ण माहिती सोबत आवश्यक कागदपत्रे पाठवून अर्ज करू शकतो.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर परिसर, मुल रोड, चंद्रपूर 442401
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा आणि तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून घ्या .
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये 03 पदावर भरती जाहीर 2025
IIM Nagpur Bharti 2025 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती 2025
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Chandrapur Van Vibhag Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू